महापौर आरक्षण: मुंबई, पुणे, नाशिकचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी 

मंत्रालयात आज काढण्यात आलेल्या महापौर आरक्षण सोडतीमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आदी प्रमुख शहरांचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे.
महापौर आरक्षण: मुंबई, पुणे, नाशिकचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी 

पुणे - मंत्रालयात आज काढण्यात आलेल्या महापौर आरक्षण सोडतीमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक आदी प्रमुख शहरांचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. 

महापौरपदाची सोडत पुढीलप्रमाणे - 
 • मुंबई - ओपन
 • पुणे - ओपन
 • नागपूर - ओपन
 • ठाणे- ओपन
 • नाशिक - ओपन
 • नवी मुंबई - ओपन महिला
 • पिंपरी चिंचवड - ओपन महिला
 • औरंगाबाद- ओपन महिला
 • कल्याण डोंबिवली - ओपन
 • वसई विरार- अनुसूचित जमाती
 • मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
 • चंद्रपूर - ओपन महिला
 • अमरावती- बीसीसी
 • पनवेल- ओपन महिला
 • नांदेड-बीसीसी महिला
 • अकोला - ओपन महिला
 • भिवंडी- खुला महिला
 • उल्हासनगर- ओपन
 • अहमदनगर-  अनुसूचित जाती (महिला)
 • परभणी- अनुसूचित जाती (महिला)
 • लातूर - बीसीसी सर्वसाधारण
 • सांगली- ओपन
 • सोलापूर-बीसीसी महिला
 • कोल्हापूर-बीसीसी महिला
 • धुळे - बीसीसी सर्वसाधारण
 • मालेगाव - बीसीसी महिला
 • जळगाव खुला महिला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com