Jitendra Awhad Appeal to People in lieu of Corona
Jitendra Awhad Appeal to People in lieu of Corona 
ठाणे

यूँ ही बे-सबब न फिरा करो....आव्हाडांनी केले आवाहन

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यात कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये, असे आवाहन राज्य सरकारने केले असून काही ठिकाणे बंदही केली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी एका कवितेच्या आधारे नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे.

ही कविता आहे प्रसिद्ध उर्दू कवी बशीर बद्र यांची. ही कविता लिहिली तेव्हा पुढे कधीतरी हे सत्यात उतरले व लोकांना हे सांगावे लागेल असे त्यांना कधी वाटलेही नसेल असे आव्हाड यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

आजच्या स्थितीला तंतोतंत लागू पडणारी ही कविता अशी आहे....

यूँ ही बे-सबब न फिरा करो 
कोई शाम घर में भी रहा करो 
वो गजल की सच्ची किताब है 
उसे चुपके-चुपके पढा करो 

कोई हाथ भी न मिलाएगा 
जो गले मिलोगे तपाक से 
ये नये मिजाज का शहर है 
जरा फासले से मिला करो

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT