नाशिक -मुंबई महामार्गावर झालेल्या खड्ड्यांची दखल घेत नाशिक ते कसारा दरम्यानच्या महामार्गाच्या दुरावस्थेची खासदार हेमंत गोडसे यांनी पाहणी केली. या रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन आजपर्यंन्त प्रवाशांचे बळी ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले. त्यांनी ज्या रस्त्याने एकत्रीत प्रवास केला, त्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे या दौऱ्यान ...
ओबीसी आरक्षणबाबत केंद्राकडून केले जात असलेले राजकारण ओबीसींच्या राजकीय भवितव्यासाठी योग्य नाही. भविष्यात सामाजिक, शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण जाऊ नये, यासाठी न्याय व हक्कांसाठी लढा देण्यासाठी सर्वांनी ...
शहरात विविध आजारांचा फैलाव व तक्रारींमुळे भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या महापालिकेच्या आरोग्य विभागाला टाळे ठोकण्याचा इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी दिला आहे.
सातत्याने विविध मुद्द्यावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पिंपळगाव बसवंत टोलप्लाझावर पथकर वसुलीत मोठा झोल होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही लूट भाजपचे युवानेते यतीन कदम यांच्या निदर्शनास आ ...
धुळे महापालिकेच्यामहापौरपदी भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कर्पे यांनी ७४ पैकी ५० मते मिळवून निवड झाली. पक्षाचे सर्व ५० मते त्यांना मिळाली. त्यामुळे पक्षात फूट पडणार या चर्चेला विराम मिळाला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.