Kalyan Akhade Declared Savata Conference Executive Council
Kalyan Akhade Declared Savata Conference Executive Council 
छत्रपती संभाजीनगर

कल्याण आखाडे यांनी जाहीर केल्या सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

दत्ता देशमुख

बीड : सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी राज्यातील विविध जिल्हाध्यक्षांच्या निवडी जाहीर केल्या. युवक व महिला आघाडींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

पूर्वी सावता परिषद ही भाजपसोबत काम करत होती. परंतु, कल्याण आखाडे यांना सत्तेत कुठलेही पद न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर मागच्या महिन्यात बैठकीत सावता परिषदेच्या सर्व कार्यकारीणी बरखास्त करण्यात आल्या होत्या. नव्याने आता संघटनेची बांधणी करण्यात येत आहे.

नवी कार्यकारीणी अशी

मुंबई : संदीप चौरे, नवी मुंबई : उद्धव भुजबळ, 
ठाणे : संजय माळी, 
पालघर : धनंजय माळी, 
पुणे : गोरख भुजबळ, चेतन वाघमारे,  स्वप्नील कोद्रे, 
बीड : किशोर राऊत, सुनील शिंदे, 
अहमदनगर : निखिल शेलार, गणेश बनकर, सावता हिरवे, 
औरंगाबाद : बाबासाहेब जाधव, संजय आढाव, राजेंद्र नेवगे, 
जालना : अजित बुलबुले, दत्ता गाजरे, 
बुलढाणा : शाम म्हेत्रे, 
हिंगोली : विठ्ठल गाभने, विजय सातव, 
नांदेड : बळीराम राऊत, 
उस्मानाबाद : सोमनाथ माळी, 
सोलापूर : मृदुल माळी, बाळासाहेब ढगे, 
सांगली : संजय माळी, प्रवीण डबाने,
कोल्हापूर : सूर्यकांत माळी, 
सातारा : विजय माळी, 
रत्नागिरी : सुरेश राऊत, 
धुळे : दिलीप माळी, 
नाशिक : कृष्णा त्रिभुवन, 
वर्धा : भास्कर वाळके, 
अशोक मानकर, 
अकोला : प्रवीण वाघमारे यांचा समावेश आहे. 

महिला आघाडीमध्ये सोलापूर : अरुणा माळी, कोल्हापूर : नीता कोरे, पुणे : वैशाली गिरमे, मुंबई : संगीता खुणे, नवी मुंबई : संगीता राऊत, पालघर : प्रतीक्षा माळी, रत्नागिरी : मिना घाडगे, औरंगाबाद : संगीता पवार, जालना : सुष्मा खरात, परभणी : संगीता सत्वधर, हिंगोली : सुनीता गोबाडे, अकोला : विभा बोळे यांचा समावेश आहे. 

युवक आघाडीत जालना : संदीप मगर, बीड : नितीन शिंदे, सोलापूर :सयाजी बनसोडे, पुणे : अमोल नाळे, मुंबई : प्रदीप फुले, नवी मुंबई : सागर हेळकर, ठाणे : युवराज लोंढे, धुळे : तुषार जाधव, बुलढाणा : प्रदीप म्हेत्रे, अकोला : लक्ष्मण निखाडे, हिंगोली : गजानन मोरे, उस्मानाबाद : बाळू भाले, सातारा : महेश लिंगे यांचा समावेश आहे.

विभागीय कार्यकारीणीमध्ये शिवानंद झोरे, विष्णू खेत्रे, सतीश गवळी, पंडित महाराज रासवे, विष्णू पुंड, गणेश वाघमारे, शारदा कोथिंबीरे, संदीप अस्वर,संतोष मोहळकर, अशोक माने यांना स्थान देण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT