Andhara Paradesh :
Andhara Paradesh :  Sarkarnbama
देश

Andhara Paradesh : मोठी बातमी : चंद्राबाबू नायडू यांच्या सभेत चेंगराचेंगरी; सात जण ठार!

Chetan Zadpe

Andhara Paradesh : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील कुंदाकुरू येथे तेलगू देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या जाहीर सभेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेत काही कामगार जखमीही झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जाहीर सभेदरम्यान ही चेंगराचेंगरी कशी व का झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT