South India Exit Poll Sarkarnama
देश

Exit Poll 2024 Lok Sabha Election : आंध्र, कर्नाटकात मोदी लाट..! दक्षिणेत 'इंडिया'ला जास्त जागा...

Rajanand More

Exit Poll Update : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपताच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. त्यानुसार दक्षिण भारतात भाजपने मुसंडी मारल्याचे दिसते. प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात भाजपचा मोठा विजय होण्याचा अंदाज आहे.

दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजप मुसंडी मारणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तमिळनाडू व केरळमध्ये भाजप खाते उघडू शकते. तेलंगणा व कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता असली तरी भाजप मुसंडी मारू शकते. आंध्र प्रदेशातही एनडीएचा मोठा विजय मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

दक्षिणेत भाजपची मुसंडी (एबीपी-सी वोटर एक्झिट पोल)

एनडीए – ४५ ते ५४

इंडिया – ७८ ते ८८

इतर – ० ते ८

तेलंगणा – १७

एनडीए – ७ ते ९

इंडिया – ७ ते ९

इतर – ० ते १

केरळ – २०

एनडीए – १ ते ३

इंडिया – १७ ते १९  

आंध्र प्रदेश – २५

एनडीए – २१ ते २५

इंडिया – ००

इतर – ०० ते १

कर्नाटक – २८

एनडीए – २३ ते २५

इंडिया – ३ ते ५

तमिळनाडू – ३९

एनडीए – ० ते २

यूपीए – ३७ ते ३९

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT