Padma Awards 2026 1 Sarkarnama
देश

Padma Awards 2026 : भगतसिंह कोश्यारी, धर्मेंद्र, खाडेंसह देशातील 131 जणांचा 'पद्म'ने सन्मान; महाराष्ट्रातील 9 रत्नांचा गौरव

Padma Awards 2026: Modi Government Selects 131Including 16 from Maharashtra : देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रातील भाजप नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्र मधील चार जणांसह देशातील 131 जणांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे.

Pradeep Pendhare

Padma Award 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात देशभरातील विविध क्षेत्रातील 131 जणांचा पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांनी सन्माम होत आहे. यात महाराष्ट्रातील 9 रत्नांचा गौरव होत आहे.

केंद्र सरकारने (Central Government) देशातील 2026च्या 'पद्म' पुरस्कारांची घोषणा केली आहे. या सन्मानितांची नावे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केली आहे. यात देशातील 131 मान्यवरांची पुरस्कारासाठी निवड केली असून, महाराष्ट्रातील 9 जणांचा समावेश आहे. रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड, भिकल्या लाडक्या ढिंका, आर्मिंदा फर्नांडीस, अशोक खाडे, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा सन्मान होणार आहे.

भगवंदास रायकर (मध्य प्रदेश), ब्रिज लाल भट्ट (जम्मू-कश्मीर) (Jammu and Kashmir), चरण हेम्ब्रम (ओडिशा), चिरंजी लाल यादव (उत्तर प्रदेश), डॉ. पद्मा गुरमेट (जम्मू-कश्मीर), कोल्लक्कयिल देवकी अम्मा जी (केरल), महेंद्र कुमार मिश्रा (ओडिशा), नरेश चंद्र देव वर्मा (त्रिपुरा), ओथूवर तिरुथानी (तमिलनाडु), रघुपत सिंह (उत्तर प्रदेश), राजस्तापति कालीअप्पा गौंडर (तमिलनाडू), सांग्युसांग एस. पोंगेनर (नागालैंड), थिरुवरूर बख्तवसलम (तमिलनाडू).

अंके गौड़ा (कर्नाटक), डॉ. श्याम सुंदर (उत्तर प्रदेश), गफरुद्दीन मेवर्ती (राजस्थान), खेम राज सुंद्रीयाल (हरियाणा), मीर हाजीभाई कसामभाई (गुजरात), मोहन नगर (मध्य प्रदेश), नीलेश मंडलेवाला (गुजरात), आर एंड एस गोडबोले (छत्तीसगढ़), राम रेड्डी ममिडी (तेलंगाना), सिमांचल पात्रो (ओडिशा).

सुरेश हनागवाड़ी (कर्नाटक), तेची गूबिन (अरुणाचल प्रदेश), युनम जत्रा सिंह (मणिपूर), बुधरी ताथी (छत्तीसगढ़), डॉ. कुमारासामी थंगाराज (तेलंगाना), डॉ. पुण्णियामूर्ति नटोसन (तमिलनाडू), हैली वॉर (मेघालय), इंदरजीत सिंह सिद्धू (चंडीगढ़).

जम्मू काश्मीरमधील शफी शौक यांचा सन्मान

के. पाजनिवेल (पुडुचेरी), कैलाश चंद्र पंत (मध्य प्रदेश), नुरुद्दीन अहमद (असम), पोकीला लेकटेपी (असम), आर. कृष्णन (तमिलनाडू), एस. जी. सुशीलेम्मा (कर्नाटक), टागा राम भील (राजस्थान), विश्व बंधु (बिहार), धर्मिकलाल चूनीलाल पांड्या (गुजरात), शफी शौक़ (जम्मू-कश्मीर).

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT