Sherjil Imam Sent to Judicial Custody
Sherjil Imam Sent to Judicial Custody 
देश

शेरजील इमामला ३ मार्चपर्यंत कोठडी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली  : नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनप्रकरणी शेरजील इमाम याला दिल्ली पोलिसांनी चिथावणीखोर ठरविल्यानंतर आता येथील न्यायालयाने त्याला तीन मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मागील महिन्यामध्ये इमामला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. आज पोलिसांनी मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आरोपपत्र सादर करत इमामला चिथावणीखोर ठरविले . या आरोपपत्राबरोबरच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, शंभर साक्षीदारांचे जबाब आणि कॉल रेकॉर्डही सादर केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT