Union Budget 2026 Sarkarnama
देश

Union Budget 2026 : काय स्वस्त, काय महाग झालं? निर्मला सीतारमण यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प सादर

Nirmala Sitharaman Union Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2026 -27 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. नव्या अर्थसंकल्पानुसार कोणत्या वस्तू महाग व कोणत्या स्वस्त झाल्या ते पाहू..

Ganesh Sonawane

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 1 फेब्रुवारी 2026 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारमण यांनी हा सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्या कोणत्या वर्गासाठी काय घोषणा करतात कोणत्या वस्तू स्वस्त व कोणत्या महाग याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

देशाची विकसीत भारताकडे वाटचाल सुरु असून गेल्या 12 वर्षांपासून देश प्रगतीपथावर आहे. आम्ही देशातील गरिबी निर्मूलनासाठी चांगले काम केले. जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आमचे उद्दिष्ट आहे असे निर्मला सीतारमण यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झाले या ते पाहूया...

काय स्वस्त झालं?

मधुमेहाची औषधं

कॅन्सरची औषधं

क्रीडा साहित्य

मोबाईल फोन

ईव्ही बॅटरी

सौर पॅनेल

अपघात विमा

वैद्यकीय उपकरणे

एलसीडी, एलईडी

भारतात बनवलेले कपडे

ईव्ही वाहने

मोटारसायकल

फ्रोझन मासे

ईव्ही लिथियम बॅटरी

वैद्यकीय उपकरणे

लिथियम आयन बॅटरी

परदेशात शिक्षण घेणं स्वस्त

सीएनजी

बायोगॅस

सोलर संबंधित वस्तू

बूट

काय महाग झालं?

दारु

भंगार

इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल डिस्प्ले

पीव्हीसी फ्लेक्स शीट्स

खनिजं

गुटखा

जर्दा (सुगंधित तंबाखू)

ऑप्शन ट्रेडिंग

फिल्टर खैनी

चघळण्याचा तंबाखू

लक्झरी घड्याळे

परदेशी परफ्यूम

सिगारेट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT