Mumbai News : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिनेशनाचा दुसरा आठवडा सुरू आहे. पहिल्या आठवड्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. विरोधकांनी सभागृहात किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरण, अमली पदार्थांचा मुद्दा, विकास निधी, शेतीचे प्रश्न इत्यादी मुद्दे उपस्थित केले, तर काही प्रश्नांवर जोरदार घमासान ही घडून आले. यातच आता आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय धमाका करण्याचा इशारा दिला आहे (Sushma Andhare Tweet News)
सुषमा अंधारे यांनी ट्विट करून हा इशारा दिला आहे. ट्विट करत त्या म्हणाल्या की, "चलो आज कुछ धमाका करते है." पत्रकार परिषद 11.30 AM सेना भवन." या ट्विटनंतर आता अंधारे कोणता राजकीय धमाका करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.