आपण आपल्या मुलांना विस्तारन्याची संधी दिली पाहिजे, त्यांना बंधनात न अडकवता समाजातील विविध क्षेत्रात जाण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारणे ही त्यांची जिज्ञासा आहे. त्यांच्या आय़ुष्यातील एक मोठी संपत्ती आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांंना समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
भारत हा विविधतेने भरलेला देश आहे. आमच्याकडे शेकडो भाषा आहेत हे आपण गर्वाने सांगत असतो. ही आपली श्रीमंती आहे आणि याचा आपल्याला गर्व असायला हवा.
ही परीक्षा गेली म्हणजे संपुर्ण आयुष्यच संपले, असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योग्य नाही. कारण आयुष्य कोणत्याही एका स्टेशनवर थांबत नसते.
टीका करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते. पण सर्वाधिक लोक आरोप करतात, टीका आणि आरोपांमध्ये खुप मोठी दरी आहे.
समृद्ध लोकशाहीसाठी आरोप एक प्रकारचा यज्ञ आहे. टीका ही भरभराट होत असलेल्या लोकशाहीची अट आहे
कुटुंबियांना अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. यात चूक काहीच नाही. पण सामाजिक दृष्टीकोनातून लोक अपेक्षा करत असतील तर तो चिंतेचा विषय आहे.
ज्या प्रकारे क्रिकेटपटू प्रेक्षकांच्या ओरडण्यावर नाही तर त्यांच्या खेळावर लक्ष केंद्रीत करत असतात, त्याच प्रकारे तुम्ही दबांना बळी पडू नका.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.