Bhagwant mann wedding Panjab
Bhagwant mann wedding Panjab  
फोटो फीचर

Bhagwant mann wedding ; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या लग्नाचे खास फोटो

सरकारनामा ब्युरो
Bhagwant mann wedding photos

भगवंत मान आणि डॉ.गुरुप्रीत कौर यांचा विवाहात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वडिलांचे सर्व रितीरिवाज पार पाडले.

bhagwant mann wedding pictures

भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे, राजकीय जीवनात व्यक्त असल्यामुळे मान कौटुंबिक जीवनात जास्त लक्ष देऊ शकत नव्हते, त्यामुळे त्यांची पहिली पत्नी त्यांच्यापासून विभक्त झाली.

Bhagwant mann wedding latest news

डॉ. गुरुप्रीत कौर या भगवंत मान यांच्यापेक्षा सोळा वर्षांने लहान आहेत.

Bhagwant mann wedding latest marathi news

आई आणि बहिणीच्या आग्रहानंतर भगवंत मान दुसऱ्या विवाहासाठी तयार झाले.

Bhagwant mann wedding news in Marathi

डॉ. गुरुप्रीत कौर या पंजाब विधानसभा निवडणूकांच्या वेळीही त्यांच्या प्रचार रॅली दिसून आल्या होत्या.

Bhagwant mann wedding news

विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भगवंत मान आणि गुरुप्रीत यांचे लग्न होणार होते, पण निवडणुकीमुळे आणि नंतर मुख्यमंत्री झाल्यामुळे लग्न पुढे ढकलण्यात आले.

Bhagwant mann wedding images

हरियाणातील हिसार येथे राहणाऱ्या डॉ. गुरप्रीत कौर यादेखील शीख समुदायातील आहे. त्यामुळे दोघांचेही हा विवाह शीख रितीरिवाजानुसार पार पडला.

Bhagwant mann Family photo

पंजाबच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्याने पदावर असताना लग्न केले आहे. याची सध्या सोशल मिडीयावर जोरदार चर्चा सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT