फोटो फीचर

Photo Story महापरिनिर्वाण दिन २०२०

Ajit Pawar at Chaitya Bhoomi

आज सहा डिसेंबर. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने दादरच्या चैत्यभूमीवर विविध मान्यवरांनी डाॅ. आंबेडकर यांना अभिवादन केले. राज्यपाल भगतसिंह कोशियारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातल्या मंत्रीमंडळातल्या मंत्र्यांनी डाॅ. आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली. कोरोनाच्या परिस्थितीत नागरिकांनी चैत्यभूमीवर येऊ नये असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT