विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस यांनी मुलीसोबत धुळवडीचा आनंद घेतला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्नी अमृता फडणवीस यांनी मुलीसोबत धुळवडीचा आनंद घेतला.  
फोटो फीचर

राजकीय नेतेमंडळीची रंगांची उधळण; पहा धुळवडीचे खास फोटो

सरकारनामा ब्युरो
मंत्री एकनाथ शिंदेंनी धुळवड साजरी केली
रंगपंचमी उत्सवाच्या निमित्ताने कुटूंबिय, मित्रपरिवार, शिवसैनिक तसेच पत्रकार मित्रांसोबत रंगाची उधळण करित सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यासमयी कुटूंबातील सर्वात कनिष्ठ सदस्य रुद्रांश याचा उत्साह देखील गगनात मावेनासा होताना दिसत होता.
भाजपच्या पिंपरी चिंचवडच्या नगरसेवक सोनाली तुषार हिंगे यांनी खास महिलांसाठी आयोजित केलेल्या धुळवडीच्या कार्यक्रमात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील धुळवडीचा आनंंद घेतला.
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही आपल्या सहकाऱ्यांसोबत धुलीवंदनाचा उत्सव साजरा केला.
रंगात रंगून साऱ्या.. रंग माझा वेगळा... म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.
मंत्री एकनाथ शिंदेंनी कुटुंबियांसोबत आणि सहकाऱ्यांसोबत धुळवड साजरी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT