Rahul Gandhi wished Sonia Gandhi on Mother's Day
Rahul Gandhi wished Sonia Gandhi on Mother's Day Sarkarnama
फोटो फीचर

Rahul Gandhi Mother's Day Special: राहुल गांधींनी आई सोनिया गांधींसोबत शेअर केलेला फोटो पाहिला का? पाहा फोटो

अनुराधा धावडे
Rahul Gandhi wished Sonia Gandhi on Mother's Day

मदर्स डे 2023: माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची आई सोनिया गांधी यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या. (Rahul Gandhi With Sonia Gandhi)

Rahul Gandhi wished Sonia Gandhi on Mother's Day

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी (१४ मे) मदर्स डेच्या निमित्ताने त्यांची आई सोनिया गांधी यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

Rahul Gandhi wished Sonia Gandhi on Mother's Day

राहुल गांधी अनेकदा आई सोनिया गांधी यांच्यासोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. जे सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात.

Rahul Gandhi wished Sonia Gandhi on Mother's Day

यावेळीही राहुल गांधींनी सोनिया गांधी यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Rahul Gandhi Bharat jodo yatra)

Rahul Gandhi wished Sonia Gandhi on Mother's Day

काँग्रेस स्थापना दिनानिमित्तही राहुल गांधींनी सोनिया गांधींचे प्रेमाने गाल ओढतानाचा फोटो व्हायरल झाला होता. (Sonia Gandhi- Rahul Gandhi)

Rahul Gandhi wished Sonia Gandhi on Mother's Day

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा हा व्हिडीओ सोशल मिडीयवरही चांगलाच व्हायरल झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT