PM Narendra Modi
PM Narendra Modi Sarkarnama
फोटो फीचर

Republic Day: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात उपस्थित, फोटो पाहा

सरकारनामा ब्यूरो
PM Narendra Modi

यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी भारत दौऱ्यावर आले आहेत.

PM Narendra Modi

राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत आणि इजिप्तमध्ये वेगवेगळे करार होणार आहेत. 

PM Narendra Modi

भारताने पहिल्यांदाच इजिप्तच्या राष्ट्रपतींना प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी आमंत्रित केले आहे. इजिप्तच्या राष्ट्रपतींसोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आले आहे.

PM Narendra Modi

२०२२- २३ मध्ये भारताच्या G-20 च्या अध्यक्षता कार्यकाळात इजिप्तला ‘अतिथी देश’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

PM Narendra Modi

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर पंतप्रधान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत.

PM Narendra Modi

अब्देल फताह अल-सिसी आज प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात उपस्थितीत होते.

PM Narendra Modi

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नेतृत्वाखाली प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर ध्वजारोहण पार पडले.

SCROLL FOR NEXT