Governor Ramesh Bais addressed both houses of Maharashtra Legislature at Vidhan Bhavan
Governor Ramesh Bais addressed both houses of Maharashtra Legislature at Vidhan Bhavan  Sarkarnama
फोटो फीचर

Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात, पाहा फोटो!

सरकारनामा ब्यूरो
Eknath shinde with ramesh bais

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.

Eknath Shinde, Neelam Gorhe, chandrakant Patil, Rahul Narvekar

विधानमंडळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

Ramesh Bais

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

Ramesh Bais

बैस यांनी विधान भवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात भाषणं केले.

Governor Ramesh Bais addressed both houses of Maharashtra Legislature at Vidhan Bhavan

राज्यपाल बैस यांच्या अभिभाषणाने या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली.

Governor Ramesh Bais addressed both houses of Maharashtra Legislature at Vidhan Bhavan

यावेळी त्यांनी सरकारने आतापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य करत, त्या निर्णयाचे कौतुक केले.

SCROLL FOR NEXT