Girish Bapat  sarkarnama
फोटो फीचर

Girish Bapat: अन् अशी झाली कसब्याचे 'किंगमेकर' बापटांची प्रचारात एन्ट्री...

Girish Bapat: थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून आले कसब्याचे 'किंगमेकर'.

सरकारनामा ब्यूरो
Girish Bapat

"कसब्याची चिंता करू नको, मी इथे बसलोय' दिलेल्या शब्दासाठी, नाकात नळी अन् ऑक्सिजन सिलिंडरसह, व्हिलचेअरवरुन बापट कसबा निवडणुकीच्या प्रचारात.

Girish Bapat

कसबा मतदार संघाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी थेट खासदार गिरीश बापट यांनी हजेरी लावली आहे.

Girish Bapat

पुण्यात झालेल्या केसरी वाड्यातील बैठकीत भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Girish Bapat

बापट यांनी आजारपणाचं कारणं देत प्रचारात उतरणार नाही असं जाहिर केलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी बापटांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रचारासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे संध्याकाळच्या कार्यक्रमात बापट उपस्थित होते.

Girish Bapat

यावेळी पक्षाच्यावतीने बापट यांचे स्वागत करण्यात आलं.

SCROLL FOR NEXT