Sarkarnama
Sarkarnama
फोटो फीचर

Mahatma Gandhi : महात्मा गांधी यांचे 'सात' विचार...

सरकारनामा ब्यूरो

महात्मा गांधी यांचे विचार

महात्मा गांधींचे विचार आजच्या काळात अजूनही टिकून आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांनी जगभरातील अनेक नेते भारावून गेले. अहिंसा आणि सत्य या मूल्यांच्या मार्गाचे अनुकरण करत संघर्षात यशस्वी झाले. जाणून घेऊयात महात्मा गांधी यांचे प्रेरणादायी विचार.

“हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते”

“आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमच्यावर हसतील, नंतर भांडतीलही; पण सरतेशेवटी विजय तुमचाच असेल.”

"कमजोर कधीही क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा बलवानाचा गुणधर्म आहे."

"चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा.”

"आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे."

"त्या स्वातंत्र्याचा काहीच उपयोग नाही ज्यात.. चूक करण्याचे स्वातंत्र्य नाही."

"तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता, पण माझ्या मनाला कधीही कैद करू शकणार नाही."

SCROLL FOR NEXT