पुरात अडकलेल्या लहान मुलाला बोटीच्या साह्याने सुरक्षित स्थळी पोचवतांना एनडीआरएफचे जवान
पुरात अडकलेल्या लहान मुलाला बोटीच्या साह्याने सुरक्षित स्थळी पोचवतांना एनडीआरएफचे जवान Sarkarnama
फोटो फीचर

लातूरमध्ये पावसाने उडवला हाहाःकार : मदतकार्य वेगात

सरकारनामा ब्यूरो
स्थानिक पातळीवर 3 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकात रबर बोट ओबीएम मशिनसह इतर पुरांसबंधी आवश्यक साहित्य सामुग्रीसह अडकलेल्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
सारसा, देवळा आणि दुसरं पथक घणसरगाव तिसरं पथक डिगोळ देशमुख या गावासाठी नियुक्त करण्यात आलेली आहे.
मौजे डिगोळ देशमुख येथील पुरात अडकलेल्या 3 व्यक्तींची सुखरुप सुटका या पथकाकडून करण्यात आली.
मौजे सारसा येथील पुरात अडकेल्या एकूण 40 व्यक्तीपैकी दुपारी 3-00 वाजेपर्यंत 25 व्यक्तींची सुखरुप सुटका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT