Narendra Modi  Sarkarnama
फोटो फीचर

Mahatma Gandhi Death Anniversary : पंतप्रधानांसह 'या' नेत्यांनी वाहिली महात्मा गांधींना आदरांजली, पाहा फोटो!

महात्मा गांधींच्या पुण्यतीथीनिमित्त अनेक नेत्यांनी वाहिली आदरांजली.

सरकारनामा ब्यूरो
Narendra Modi

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Narendra Modi

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महात्मा गांधी समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली.

Narendra Modi

राष्ट्रपती भवनाने फोटो ट्वीटवर शेअर केले आहेत.

Narendra Modi

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

Narendra Modi

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील महात्मा गांधी यांच्या समाधीला पुष्प अर्पण केले.

Narendra Modi

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.

Narendra Modi

यावेळी अनेक दिग्गजांनी समाधी स्थळाला भेट दिली.

SCROLL FOR NEXT