Nitin Gadkari
Nitin Gadkari Sarkarnama
फोटो फीचर

Nitin Gadkari : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात नितीन गडकरी...

सरकारनामा ब्यूरो
Nitin Gadkari

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.

Nitin Gadkari

गडकरी यांच्या हस्ते बहुचर्चित असणाऱ्या ३ राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पांचे भूमिपूजन झाले.

Nitin Gadkari

सातारा जिल्ह्यातील फलटण येथे केंद्रीय मंत्री यांचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

Nitin Gadkari

गडकरी यांनी आज ( 28 जानेवारी ) करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

Nitin Gadkari

यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.

Nitin Gadkari

त्यासोबत श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील नृसिंह सरस्वती मंदिरात दर्शन घेतले.

Nitin Gadkari

नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पेठ ते सांगली रस्त्याचे चौपदरीकरणासाठी पायाभरणी करण्यात येणार आली.

SCROLL FOR NEXT