Balaji-Gore-in-ACB-trap
Balaji-Gore-in-ACB-trap 
जिल्हा

कळमनुरीचा  केंद्रप्रमुख बालाजी गोरे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

सरकारनामा

हिंगोली : हिंगोली लाचलुचपत विभागाने कळमनुरी शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख बालाजी गोरे यास अटक केली आहे . पंधरा  हजार रुपयांची लाच मागून   तडजोडीअंती दहा हजार रुपये  स्वीकारणाऱ्या लाचखोर बालाजी गोरे यास  अटक करण्यात आली आहे . 

बालाजी गोरे यांच्याकडे पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी पदाचा प्रभारी पदाचा चार्ज देखील होता . याच विभागातील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करून देतो म्हणून लाचेची मागणी बालाजी गोरे यांनी केली होती. 

लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बालाजी गोरे यास  लाच घेताना अटक केली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT