AIMIM civic election performance Sarkarnama
महाराष्ट्र

AIMIM Win : एमआयएमची मुसंडी, तब्बल 100 जागांवर विजय! 29 पैकी 13 महापालिकांमध्ये 'जलवा'

AIMIM Municipal Results : महापालिका निवडणुकीत एमआयएमने चमकदार कामगिरी केली आहे. या पक्षाचे तब्बल 95 नगसेवक विजयी झाले आहेत.

Roshan More

AIMIM wins 100 seats : महापालिका निवडणुकीत भाजपचे वर्चस्व दिसून येत असताना एमआयएमने देखील जोरदार मुसंडी मारली आहे. जेथे एमआयएचे नगरसेवक नव्हते तेथे देखील त्यांनी खाते उघडले आहे. 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमांचे तब्बल 100 नगरसेवक विजयी झाले आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 24 नगरसेवक विजय झाले आहे. त्यानंतर मालेगावमध्ये 20 नगसेवक विजयी झाले आहेत. तर, सोलापूर, धुळे, नांदेड या महापालिकांमध्ये प्रत्येक 8 म्हणजे असे 24 नगरसेवक विजयी झाले आहे. तर, जालन्यात दोन जागा विजयी झाल्या आहेत.

नागपूरमध्ये चार नगरसेवक

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये देखील एमआयएमने सात जागा मिळवल्या आहेत. तर, अमरावतीमध्ये 6 जागांवर विजय मिळवला आहे. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात देखील पाच नगरवेक विजयी झाले आहेत.

MIM चे 95 नगरसेवक विजयी

संभाजीनगरमध्ये 24

मालेगाव - 20

सोलापूर- 8

धुळे- 8

नांदेड - 8

मुंबई - 6

अमरावतीत - 6

ठाणे - 5

नागपूर - 4

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT