Karanja Nagar Panchayat Election Result Updates
Karanja Nagar Panchayat Election Result Updates  sarkarnama
महाराष्ट्र

कारंजा नगरपंचायतीत भाजपच्या चार उमेदवारांनी मारली बाजी

सरकारनामा ब्युरो

वर्धा : महाराष्ट्रातील 106 नगरपंचायंतीच्या निवडणुकीची (Maharashtra Nagar Panchayat Election ) दोन टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. राज्य निवडणूक आयोगानं ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्यानं ओबीसींच्या जागांशिवाय निवडणूक घेण्याचं ठरवलं होतं. आज मतमोजणीला सुरवात झाली आहे.

कारंजा नगरपंचायतीमध्ये भाजपच्या 4 उमेदवार विजयी झाले आहेत. 1)मंदा खंडारे विजयी 8 मताने, 2)रुखम खंडारे 164 मताने विजयी, 3) रमा दुर्गे 308 मताने विजयी, 4 ) राहुल जोरे 68 मताने विजयी झाले आहेत. (Karanja Nagar Panchayat Election Result Updates)

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी ( Bodwad Nagar Panchayat election) झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकुण १७ जागासाठी मतदान झाले आहे. यापैकी तीन जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा दोन, तर शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळविला आहे.

सध्याची परिस्थिती

नगरपंचायतीचे नाव-कुडाळ

एकुण जागा-17

भाजप-4

शिवसेना-2

काँग्रेस-

राष्ट्रवादी-

इतर(अपक्ष)-

नगरपंचायतीचे नाव-वैभववाडी

एकुण जागा-17

भाजप-2

शिवसेना-1

काँग्रेस-

राष्ट्रवादी-

इतर(अपक्ष)-1

नगरपंचायतीचे नाव - शहापुर

एकुण जागा- 17 जागेसाठी

भाजप- 2

शिवसेना- 4

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT