Maharashtra Politics Live Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Political Live Update : सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबई आंदोलनाची तारीख अन् पुढील दिशा ठरवणार, जरांगे पाटलांचा इशारा

Political Breaking Live Headlines Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस; मागण्या मान्य न झाल्यास 12 तारखेला मुंबई आंदोलनाची तारीख ठरणार, यासह राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊया..

सरकारनामा ब्यूरो

शिक्षणतज्ञ डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे वयाच्या 62 व्या वर्षी अल्पशा आजाराने झाले निधन झाले. विद्यार्थी चळवळ, अध्यापन आणि राज्याच्या शिक्षण धोरण प्रक्रियेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून सरकारने मागण्या मान्य न केल्यास येत्या १२ तारखेला मुंबई आंदोलनाची तारीख आणि पुढील दिशा ठरवणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे. तर दुसरीकडे सरकारकडून पुन्हा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीसाठी अंतरवाली सराटीत येणार असल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT