भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी शेतकऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा यांनी केला आहे. धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यातील व्हिडीओ ट्विट करत त्यांनी हा आरोप केला आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवासी बसला भीषण आग लागली. पनवेल हद्दीत ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही
दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडात डबलडेकर बसला आग लागून 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आदमापुरातील श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट मधील घोटाळा प्रकरणात कोल्हापूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. निढोरी आणि मुरगुड परिसरातील पाच जणांना जमीन खरेदी विक्री व्यवहारात गैरव्यहार प्रकरणी अटक केली आहे. मुख्य आरोपी रागिणी खडके आणि ट्रस्टी मात्र अद्याप फरार आहेत.
२०१६ च्या शिक्षक मारहाण प्रकरणी सातत्याने सुनावणीला गैरहजर राहिल्याने महापौर रितू तावडे यांना सत्र न्यायालयाने ३०० रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. मागील सुनावणीत उपस्थित न राहिल्याने शेवटची संधी म्हणून त्यांना वैयक्तिक उपस्थितीतून सूट देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरच्याही सुनावणीत रितू तावडे आणि अन्य काही आरोपी कोर्टात गैरहजर राहून वारंवार उपस्थितीतून सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल करत असल्याच न्यायालयाकडून नमूद
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.