Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics Update : लातूर जिल्हा बँक निवडणुकीची मतमोजणी आज होणार

Political Breaking Live Headlines Updates : ‎लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतांची मोजणी आज होणार आहे. यासह आज दिवसभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.

सरकारनामा ब्यूरो

उस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार

सोलापुरात उसाला 3 हजार 800 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. उसाला पहिली उचल 3 हजार 500 रुपये या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे संस्थापक तथा माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

लातूर जिल्हा बँक निवडणुकीची मतमोजणी आज होणार

लातूर जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांपैकी चार जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १५ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT