Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : शायना एनसी यांच्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Political Breaking Live Headlines Updates : राज्यातील आणि देशातील आज दिवसभरात होणार ताज्या राजकीय घडामोडींचे वेगवान अपेडट...

सरकारनामा ब्युरो

Shivsena Shaina NC: शायना एनसी यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल लिहिलेल्या मजकूर विरोधात शिंदेंच्या शिवसेना नेत्या शायना एन सी यांनी सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील काही पाने फाडली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि मणीशंकर यांचे देखील फोटो फाडले. यावरून आता राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. यावरून आता ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली असून शायना एन सी विरोधात मुंबईसह राज्यभर ठिकठिकाणी निषेध केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT