Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : 850 मतदारसंघ म्हणजे, लोकशाहीची हत्या; राहुल गांधी यांची जोरदार टीका

Political Breaking Live Headlines Updates : संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून असून देशातील डिलिमिटेशन (मतदारसंघांच्या फेररचना) विधेयक पुन्हा मांडण्याची शक्यता आहे. यासह राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊयात....

सरकारनामा ब्युरो

Delimitation Bill : 850 मतदारसंघ म्हणजे, लोकशाहीची हत्या; राहुल गांधी यांची जोरदार टीका

मतचोरी रोखत आणली होती. यातून आता सत्ता मिळणार नाही म्हणूनच, भाजपने 850 मतदारसंघ निर्मितीचा घाट घातला आहे. एवढे 850 मतदारसंघ म्हणजे, लोकशाहीची हत्या. संविधानाची हत्या, अशी टीका लोकसभा विरोधी पक्षनेते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. केंद्र सरकारच्या या कारस्थानाविरोधात संघर्ष करण्याचे आवाहन देखील 'जेन-झीं'ना केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT