Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : नाशिमध्ये आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

Political Breaking Live Headlines Updates : नवनाथ बन यांचे निलेश राणेंना प्रत्युत्तर, शिवसेना-भाजप वाद आणखी वाढणार, काँग्रेसकडून दिल्लीत मोर्चाची तयारी, इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज बैठक यासह राज्य आणि देशभरातली घडामोडी एकाच क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

वाल्मिक कराडचा मुलगा सुशीलवर गुन्हा दाखल

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडवर महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, पोक्सो कलम तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एकूण 14 कलामांन्वये गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी सुशील कराड, अनिल मुंडे आणि गोपी गंजेवर या तिघांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय

नाशिमध्ये आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण

आज सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी धर्मध्वज फडकवल्यानंतर कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी रामकुंड परिसरात भव्य मंडप आणि ऐतिहासिक देखाव्यांची सजावट केलीय. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, ८ मंत्र्यांसह अनेक मान्यवर तसच देशभरातील साधू महंतांच्या उपस्थितीत सोहळा पार पडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT