Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : 'गोकुळ'साठी दोन्ही गटाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Political Breaking Live Headlines Updates : राज्य सरकारला 'गोकुळ'वर कब्जा करायचा आहे, ही भावना चुकीची असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करत, दोन्ही गटाने निर्णय घ्यावा अशा सूचना दिल्या आहेत. कोल्हापुरच्या गोकुळसह राज्य, देश पातळीवर राजकीय घडामोडीच्या वेगवान अपेडट जाणून घ्या...

सरकारनामा ब्युरो

Jalna Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी सोमवारी जालना दौऱ्यावर

शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. नऊ) जालन्यात दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली. मौजपुरी येथील श्री रामेश्वरी महादेव संस्थान येथे उपमुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी दुपारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यानंतर परिसरातील शेतकरी कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

Gokul News : 'गोकुळ'साठी दोन्ही गटाने एकत्र येऊन निर्णय घ्यावा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य सरकारला 'गोकुळ'वर कब्जा करायचा आहे, ही भावना चुकीची आहे. दोन्ही गटांनी एकत्र येऊन निर्णय घेतला तर शासननियुक्त संचालकांची गरजही पडणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT