Maharashtra Live Politics Update Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Live Politics Update : 'गोकुळ'साठी काँग्रेस समविचारी आघाडीला आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'; सतेज पाटील करणार नेतृत्व

Political Breaking Live Headlines Updates : कोल्हापुरमध्ये 'गोकुळ'साठी काँग्रेस समविचार आघाडीचा आज निघत असलेल्या 'संघर्ष मोर्चा'चे नेतृत्व सतेज पाटील करणार आहेत. यासह राज्य आणि देश पातळीवर राजकीय घडामोडीच्या वेगवान अपेडट मिळवा.....

सरकारनामा ब्युरो

Kolhapur Gokul News : 'गोकुळ'साठी काँग्रेस समविचारी आघाडीला आज कोल्हापुरात संघर्ष मोर्चा; सतेज पाटील करणार नेतृत्व

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मधील सत्तासंघर्ष आणि राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आज 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा' काढण्यात येत आहे. गोकुळच्या 25 पैकी काँग्रेसच्या समविचारी आघाडीला 13 जागा मिळाल्या आहेत, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या आहेत. कोरम (गणसंख्या) अभावी अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडली असून, कोर्टाच्या आदेशानुसार 10 नोव्हेंबरला बैठक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT