Ajit Pawar Sarkarnama
मराठवाडा

Ajit Pawar Beed Sabha : अजितदादांचा प्लॅन अचानक बदलला; हेलिकॉप्टरऐवजी कारनेच बीड गाठणार

सरकारनामा ब्यूरो

Beed Politics : एकीकडे उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीत सभा होत असताना दुसरीकडे बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तोफ धडाडणार आहे. मात्र,नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, परभणी आणि बीडमध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे अजित पवार यांनी हेलिकॉप्टरने बीडला जाणे टाळलं आहे. बीडमध्ये अजित पवार यांची जाहिर सभा आहे. पण पावसामुळे हेलिकॉप्टरऐवजी कारने बीडच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती माहिती आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT