Hemant Patil Sarkarnama
मराठवाडा

Hemant Patil News: 'मोठ्या मंडळींनी राजकीय लोच्या केला', शिंदेंच्या नेत्यांचं विधान VIDEO

Hemant Patil statement on alliance confusion: महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांवर शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील यांनी नांदेडमध्ये प्रतिक्रिया दिली. ज्येष्ठ नेत्यांच्या निर्णयांमुळे युती आणि आघाड्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले.

सरकारनामा ब्यूरो

Nanded political news: महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांवर आणि युती-आघाडीतील गोंधळावर शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार हेमंत पाटील यांनी नांदेडमध्ये थेट आणि रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सद्य राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी ज्येष्ठ नेत्यांच्या निर्णयांवर बोट ठेवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT