Mumbai mayor politics Sarkarnama
महाराष्ट्र

Mayor Reservation : महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर, पुण्यात महिलाराज तर मुंबईत..., 29 महापालिकांची संपूर्ण यादीच वाचा

Mayor Reservation Pune Mumbai : महापौर पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये ठाणे एसटी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे.

Roshan More

Mayor Reservation News : महापौर पदाचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये ठाणे एसटी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. तर, मुंबई हा खुल्या प्रवर्गातील महापौर असणार आहे. तर, अनुसूचित जमातीसाठी कल्याण डोंबिवली आरक्षित झाले आहे. तर, मुंबई, पुणे येथे सर्वसाधरण महिलेसाठी आरक्षण आहे. त्यामुळे मुंबई,पुण्यात महिलाराज असणार आहे.

खुला महिला

पिंपरी-चिंचवड, भिंवडी, पुणे, धुळे, मुंबई, नवी मुंबई, नांदेड, मालेगाव

अनुसूचित जाती (दोन महिला)

ठाणे

लातूर - अनुसूचित जाती ( महिला)

जालना - अनुसूचित जाती (महिला)

आठ महापालिकांमध्ये ओबीसी महापौर (चार महिला)

इजलकरंजी

पनवेल

अकोला (महिला)

अहिल्यानगर (महिला)

उल्हासनगर

कोल्हापूर

जळगाव (महिला)

चंद्रपूर (महिला)

सर्वसाधारण प्रवर्ग (९ महिला)

मुंबई (महिला)

पुणे (महिला)

अमरावती

नवी मुंबई (महिला)

पिंपरी-चिंचवड (महिला)

सांगली

सोलापूर

संभाजी नगर

परभणी

नाशिक

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

भिवंड - (महिला)

धुळे (महिला)

नांदेड (महिला)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT