Somaiya vs Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif News : साडेनऊतासांच्या चौकशीनंतर मुश्रीफांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश!

ED News : कार्यकर्त्यांचा घराबाहेर जमाव...

सरकारनामा ब्यूरो

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीकीडून धाड टाकण्यात आली होती. तब्बल साडेनऊ तास ईडीकडून चौकशी करण्यात आली. धाडीची माहिती मिळताच कार्यकर्त्यांची घराबाहेर मोठा जमाव केला. तेथे त्यांनी किरीट सोमय्याविरोधात घोषणा दिल्या. दरम्यान मुश्रीफांच्या पत्नी सायरा यांनी आक्रोश व्यक्त केला. आता चौकशीनंतर मुश्रीफ यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तब्बल साडेनऊतास तास चौकशीनंतर ईडीने मुश्रीफ यांना समन्स बजावले आहे. चौकशीसाठी पुढील आठवड्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यामुळे आता मुश्रीफ यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT