Sangli District Bank Chairman Election; Mahendra Lad And Tanaji Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli District Bank : जिल्हा बँकेवर काँग्रेस-शिंदेंचे वर्चस्व : महेंद्र लाड, तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड; जयंत पाटलांनी जुळवली समीकरणं

Mahendra Lad Elected District Bank Chairman : अध्यक्षपदी काँग्रेसचे संचालक महेंद्र लाड यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे संचालक तानाजी पाटील यांची वर्णी लागली आहे.

Aslam Shanedivan

Sangli News : जिल्ह्याच्या राजकारणाचे आणि सहकार क्षेत्राचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारली आहे. या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले असतानाच काँग्रेसचे संचालक महेंद्र लाड यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील यांची वर्णी लागली आहे. ही निवड बुधवारी (ता. १८) पार पडली असून अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.

बातमी अपडेट होत आहे...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT