Sarkarnama Headlines : सरकारनामा हा महाराष्ट्रातला राजकारण या विषयावरचा एकमेव आणि आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. दिवसभरात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरच्या ताज्या घडामोडी, विश्लेषणे देण्याचा सरकारनामाचा कायमच प्रयत्न असतो. जाणून घेऊयात आज ता. 10 जूलै 2026 दुपारी वाजेपर्यंतच्या Top Ten राजकीय घडामोडी....
शिक्षक SIRच्या कामांवर, मग शिकवणार कोण? तहसीलदारांना जाब विचारणाऱ्या सरपंचाला अटक
जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनांतील अनियमिततेवर मोठी कारवाई; 10 अभियंते निलंबित, कामबंद आंदोलन सुरू
मुंबई महापालिकेत भाजपला लॉटरी! आणखी एक नगरसेवक वाढणार; 'या' पक्षाला मोठा धक्का
TMC सोडून BJPमध्ये प्रवेश केलेल्या तीनही खासदारांना काही तासांतच राज्यसभेची उमेदवारी जाहीर
मंत्री छगन भुजबळ अन् आरोप समीर भुजबळांवर; सुहास कांदेंच्या आरोपांची खेळी नेमकी कशासाठी?
15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट,एसआयआरमुळे यंदा बिगुल...
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने हादरली! तब्बल 23 कर्मचाऱ्यांची लागली चौकशी
मोदींच्या ऑस्ट्रेलिया भेटीनंतर देशात 2,800 कोटींची गुंतवणूक; रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.