Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

गिरीश महाजनांना निवडणुकीसाठी उमेदवारही मिळेनात?

Sampat Devgire

जळगाव : बोदवड (Jalgaon) आज शहरात जिल्ह्यातील एकमेव बोदवड नंगरपंचायत निवडणूक प्रचार नारळ फोडून प्रचारास सुरूवात झाली. या प्रसंगी माजी मंत्री खडसे (Eknath Khadse) म्हणाले गिरीष महाजनांच्या (Girish Mahajan) कडे दुर्लक्ष करा ते १७ जागांवर उमेदवार देण्यास असमर्थ ठरले असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केले.

या नगरपालिकेच्या काल बुधवार रोजी गिरिश महाजन यांनी प्रचार नारळ फोडून नाव न घेता खडसे यांच्या वर मिमी म्हणनारे नेतृत्व करून गेले पण शहराला पाणी पण पाजले नाही यावर आज रेणूका देवी मंदिर येथे सकाळी 11 वाजता प्रचार नारळ फोडण्या प्रसंगी एकनाथ खडसे यांना महाजन यांच्या टिकेवर विचारणा केली असता महाजन यांच्या कडे लक्ष देऊ नका ते 17जागानवर पुर्ण उमेदवार देऊ शकले नाहीत असे बोलत त्यांनी भाजपाची खिल्ली उडवली.

याप्रसंगी त्यांनी चार जागा ह्या नागरिकाचा मागास प्रवर्ग आरक्षणा मुळे निवडणूक स्थगित असुन उर्वरित 13 जागांवर निवडणूक होत आहे मी नगरपंचायत बनवली शहराला विकासासाठी 7कोटी रूपये दिले पण अकार्यक्षम नगराध्यक्षा न मुळे शहराचा विकास खुला शहराचा सर्वागीण विकास करू पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी मजुरी केली असुन ति लवकर कामाला सुरुवात करणार असे सांगत नगरपंचायत वर एकहाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचीच येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष रविंद्र भय्या पाटील जिल्हा बँक माजी अध्यक्ष रोहानी खडसे कैलास चौधरी कैलास माळी मधुकर राणे दिपक झांबड रामदास पाटील शहर अध्यक्ष प्रदिप बडगुजर भरत पाटील आनंद माळी यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT