Sharad Pawar on INDIA : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar on INDIA : 'इंडिया' शब्द हटवण्याचा अधिकार कुणालाही नाही : पवार थेट बोलले

Sharad Pawar Jalgaon Visit : केंद्र सरकारने येत्या १८ सप्टेंबरपासून बोलवलेल्या विशेष अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयके मांडणार आहे.

अनुराधा धावडे

Jalgaon Political News : केंद्र सरकारने येत्या १८ सप्टेंबरपासून बोलवलेल्या विशेष अधिवेशनात काही महत्त्वाची विधेयके मांडणार आहे. या अधिवेशनात भारतीय संविधानातून इंडिया शब्द हटवण्यासाठीही विधेयक मांडले जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

जळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यावर भाष्य करत मोदी सरकारला फटकारले आहे. "इंडिया नाव हटवण्याचा अधिकार कुणालही नाही. इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी सरकार अस्वस्थ झाले आहे. देशाशी निगडित असलेल्या नावाबद्दलची अस्वस्थता सत्ताधारी पक्षाच्या लोकांना का होते, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

सविस्तर वृत्त लवकरच.......

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT