प्रभाग ९ मध्ये भाजपच्या दिनकर पाटील यांचा विजय झाला आहे. प्रभाग ९ मधील भाजपच्या चारही जागा निवडून आल्या आहेत. दिनकर पाटील, भारती धिवरे, संगीता घोटेकर, अमोल पाटील हे चौघे निवडून आले आहेत.
प्रभाग क्रमांक 29 मधून भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे विजय घोषित.
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश मुन्ना हिरे यांचा पराभव झाला आहे. प्रभाग सात मधून शिंदेंसेनेचे अजय बोरस्ते यांनी त्यांचा पराभव केला.उर्वरित भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाचे सुरेश पाटील, हिमगौरी आडके, स्वाती भामरे विजयी झाले. आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे यांचा पराभव
-
- प्रभाग २५ चा निकाल समोर, ४ पैकी २ जागेवर भाजप तर एका जागेवर शिंदेंची शिवसेना आणि एका जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी
- प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे सुधाकर बडगुजर आणि भाजपच्या साधना मटाले विजयी
- तर इतर २ जागांवर शिंदेंच्या सेनेच्या कविता नाईक विजयी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे मुरलीधर भांबरे विजयी
- भाजपने पुरस्कृत केलेले भाग्यश्री ढोमसे आणि प्रकाश अमृतकर पराभूत
नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रभाग सहा मध्ये भाजपच्या रोहिणी पिंगळे आघाडीवर आहे.
प्रभाग 14 (चौथी फेरी )
अ : जागृती गांगुर्डे (रा. अजित): 4526(1997 मतांनी पुढे)
दिगबरं नाडे (काँग्रेस): 2529
संजय साबळे(रा. शरद पवार) : 1102
---
ब :
नझीया अत्तार (काँग्रेस) : 2832
समीना मेमन (रा. शरद) : 1344
बुशरा शेख (रा. अजित पवार) : 3519(456 मतांनी पुढे )
कस्तुरी हिरवे (अपक्ष ) : 3063
---
क :
समिया खान (काँग्रेस) 2603
रुपाली डहांके (शिंदेसेना) 2628 (25 मतांनी पुढे )
शबाना पठाण (अजित पवार)2440
---
ड :
सुफी जीन(काँग्रेस) 4018 (1706 मतांनी पुढे )
मुजाहीद हाजी (रा. शरद पवार ) 1620
अल्फान हाश्मी (अजित पवार ) 2312
.
प्रभाग ९ - जागा 'अ' (अनुसूचित जाती महिला)
| उमेदवार | फेरी ३ ची मते | एकूण मते |
|---|---|---|
| भारती रवींद्र धिवरे | १६१२ | ४८४६ |
| पवार शकुंतला सुरेश | ५६३ | १७४६ |
| अनिता अशोक वाव्हळ | १५६ | ५३२ |
| पवार लिला हिरामण | १०७ | ३३१ |
| वंदना प्रमोद जगताप | ११ | ३५ |
| नोटा (NOTA) | ५१ | १५९ |
प्रभाग ९ - जागा 'ब' (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग)
| उमेदवार | फेरी ३ ची मते | एकूण मते |
|---|---|---|
| दिनकर धर्मा पाटील | १८४२ | ५५१६ |
| गुलाब दौलत माळी | ४४० | १३९९ |
| कावेरी कल्पेश कांडेक | १७८ | ५९४ |
| नोटा (NOTA) | ४० | १४० |
प्रभाग ९ - जागा 'क' (सर्वसाधारण महिला)
| उमेदवार | फेरी ३ ची मते | एकूण मते |
|---|---|---|
| संगीता बाळासाहेब घोटेकर | १३१४ | ४००५ |
| सविता करण गायकर | ८६५ | २६२८ |
| छाया अशोक इंगवले | १८८ | ५९४ |
| खरे माधुरी गणेश | ९५ | ३०० |
| नोटा (NOTA) | ३८ | १२२ |
प्रभाग ९ - जागा 'ड' (सर्वसाधारण)
| उमेदवार | फेरी ३ ची मते | एकूण मते |
|---|---|---|
| अमोल दिनकर पाटील | १६९२ | ५०६५ |
| प्रेम दशरथ पाटील | ६२३ | १९८७ |
| जाधव साहेबराव कोतीक | १५१ | ४७७ |
| नोटा (NOTA) | ३४ | १२० |
थोडक्यात निष्कर्ष:
* जागा अ: भारती रवींद्र धिवरे मोठ्या मताधिक्याने आघाडीवर.
* जागा ब: दिनकर धर्मा पाटील यांचा विजय/आघाडी स्पष्ट आहे.
* जागा क: संगीता बाळासाहेब घोटेकर यांनी आघाडी घेतली आहे.
* जागा ड: अमोल दिनकर पाटील आघाडीवर आहेत.
प्रभाग : 15 तिसरी फेरी
अ :
प्रथमेश गिते (उबाठा) 2190
मिलिंद भालेराव (भाजप) 3538 (1348मतांनी पुढे)
--
ब :
राहत काजी (रा. अजित पवार ) 114
अर्चना थोरात (भाजप) 3360 (1069मतांनी पुढे )
सीमा पवार (उबाठा) 2291
----
क :
सचिन मराठे (भाजप) 3862 (2438 मतांनी पुढे)
गुलजार कोकणी (उबाठा) 1424
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 25 मधून दुसऱ्या फेरीअंती भाजपचे सुधाकर बडगुजर 10703 मतांनी आघाडीवर...
अ गटातून सुधाकर बडगुजर (भाजप),
ब गटातून साधना मटाले (भाजप),
क गटातून कविता नाईक (शिवसेना शिंदे),
तर ड गटातून मुरलीधर भामरे (उबाठा) आघाडीवर
अ ) शेख नईम शेख हनीफ - इस्लाम पक्ष - विजयी
ब ) यास्मीन फारुक खान - इस्लाम पक्ष - विजयी
क ) यास्मीन अलताफ बेग - इस्लाम पक्ष - विजयी..
ड ) ) मोहम्मद अमीन मोहम्मद फारुक - इस्लाम पक्ष - विजयी..
प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेचे उमेदवार व माजी उप महापौर निलेश आहेर यांनी चौथ्या फेरीत भाजपच्या दीपक गायकवाड यांच्यावर २७६ मतांनी आघाडी घेतली आहे. निलेश आहेर पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होते.
प्रभाग क्र. ५
- माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांचा अवघ्या २० मतदांनी निसटता विजय
- अपक्ष उमेदवार ॲड. पीयुष पाटलांनी दिली तगडी लढत
- याच प्रभागातील केंद्रावर गुरुवारी मतदानाच्या वेळी ‘राडा’ झाला होता
- बोगस मतदानाच्या संशयावरुन पीयुष पाटलांनी तरुणास मारहाण केली होती
प्रभाग 16 पहिला राऊंड - शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर
अ मधून शिवसेनेच्या राहुल दिवे यांना शिवसेना 3020 मते, भाजपचे कुणाल वाघ 2422 मते
राहुल दिवे - 598 मतांनी आघाडीवर
ब मधून
आशा तडवी शिवसेना 2851, चेतन धाराडे भाजप 2520
आशा तडवी 1607 मतांनी आघाडीवर
क मधून
पूजा नवले शिवसेना 3363, पुष्पा ताजनपुरे भाजप- 2372,
पूजा नवले 291 मतांनी आघाडीवर
ड
ज्योती जोंधळे शिवसेना 2182, योगित गायकवाड भाजप 1405
ज्योजी जोंधळे 787 मतांनी आघाडीवर
जळगाव
प्रभाग क्रमांक ११
अ- डॉ. अमृता सोनवणे (शिवसेना) - विजयी आघाडी
ब- संतोष पाटील (शिवसेना) - विजयी आघाडी
क- सिंधू विजय कोल्हे (शिवसेना) - विजय आघाडी
ड- ललित विजय कोल्हे (शिवसेना) - विजय आघाडी
प्रभाग क्र. १२
ब- उज्ज्वला बेंडाळे (भाजप)- बिनविरोध
अ- अनिल अडकमोल (भाजप) - विजयी आघाडी
क- गायत्री राणे (भाजप) - विजयी आघाडी
ड - नितीन बरडे (भाजप) - विजयी आघाडी
प्रभाग क्रमांक सहा मधून महायुतीच्या सर्व जागा विजयी
जयश्री धांडे, सुचिता हाडा, अमित काळे, दीपक सूर्यवंशी विजयी
प्रभाग क्रमांक - १७...
- मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीने खाते उघडले...
- प्रभाग क्रमांक १७ मधील चारही उमेदवार इस्लाम पार्टीचे उमेदवार विजयी...
-
अ) अन्सारी मोहम्मद असलम खलील अहमद - इस्लाम पक्ष - विजयी
ब ) शाहीन बानो मन्नान बेग - इस्लाम पक्ष - विजयी
क ) परवीन बानो रियाज अहमद - इस्लाम पक्ष - विजय
ड ) मोहम्मद खालिद अब्दुल रशीद - इस्लाम पक्ष - विजयी...
एमआयएमला जोरदार धक्का
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष माजी महापौर मालिक शेख यांचा प्रभाग १७ मधून पराभव झाला आहे. माजी आमदार इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांचे बंधू खालिद हाजी यांनी त्यांचा पराभव केला.
प्रभाग 14
अ- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जागृती गांगुर्डे - 1063 मतांनी आघाडीवर
ब - अपक्ष कस्तुरी हिरवे - 18 मतांनी आघाडीवर
क - शिंदे सेनेच्या रुपाली डहांके - 240 मतांनी आघाडीवर
ड - काँग्रेसचे सुफी जीन 704 मतांनी आघाडीवर
पहिली फेरी
प्रभाग २५
अ गट
१) सुधाकर बडगुजर -६६७३
२) अतुल सानप - १५३०
ब गट
१) साधना मटाले - ५०५७
२) शोभना शिंदे - २९३२
क गट
१) कविता नाईक - ४६७९
२) भाग्यश्री ढोमसे- २९९७
ड गट
१) मुरलीधर भामरे - २७५१
२) अनिल मटाले - २४४८
प्रभाग 15
अ - भाजपचे मिलिंद भालेराव - 1348 मतांनी आघाडीवर
ब - भाजपच्या अर्चना थोरात - 1069 मतांनी आघाडीवर
क - भाजपचे सचिन मराठे - 2438 मतांनी आघाडीवर
प्रभाग १८ मधून काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष एजाज बेग आघाडीवर
तर प्रभाग २१ मध्ये एमआयएमला धक्का. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व उमेदवार खालिद परवेझ ५०० मतांनी पिछाडीवर
अहिल्यानगर
भाजप- 8
राष्ट्रवादी (शप)-
राष्ट्रवादी (अप)- 11
शिवसेना (शिंदे)-2
शिवसेना(ठाकरे)-1
काँग्रेस-
मनसे-
इतर-
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 मधून पहिल्या फेरीत कारागृहातून निवडणूक लढवणारे आरपीआय उमेदवार प्रकाश लोंढे आघाडीवर आहेत. खंडणी व गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंढे जेलमध्ये आहेत.
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 मधून पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार दिनकर पाटील आघाडीवर आहेत. त्यांनी मनसेतून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. यात प्रभागातून त्यांचा मुलगा अमोल पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे.
एकुण जागा- १२२
आघाडी - २९
भाजप - १०
शिंदेंची शिवसेना - ०७
राष्ट्रवादी अजित पवार - ०२
ठाकरेंची शिवसेना - ०३
काँग्रेस - ०३
मनसे-०१
राष्ट्रवादी शरद पवार - ००
आरपीआय - ०१
इतर - ०२
प्रभाग क्रमांक 18 भाजपचे विशाल संगमनेरे 966 मतांनी आघाडीवर
प्रभाग ०८ मध्ये शिवसेनेचे विलास शिंदे ५०० मतांनी आघाडीवर
प्रभाग 18 मध्ये,
एमआयएमचे उमेदवार अल्कमा अब्दुल करीम आघाडीवर
प्रभाग १८ मध्ये,
एमआयएमचे शेख सिकंदर पहिलवान आघाडीवर
प्रभाग 20 मध्ये,
इस्लाम पार्टीच्या मेहमूदाबानो आघाडीवर
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 29 मध्ये पहिल्या तीन फेऱ्यामध्ये अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर आहेत. त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत निवडणूक लढवत आहे. सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर व त्यांच्यात सामना होत आहे.
प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचे तीन तर शिवसेनेचा एक उमेदवार आघाडीवर.
प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर
प्रभाग २७ ड मध्ये शिवसेनेचे नितीन दातीर टपाली मतदानात पुढे. तर प्रभाग 16 - शिवसेनेचे राहुल दिवे व पूजा नवले आघाडीवर.
प्रभाग 14 मधून काँग्रेसचे सुफी जिन आठशे मतांनी आघाडीवर, अपक्ष कस्तुरी हिरवे या चाळीस मतांनी आघाडीवर, राष्ट्रवादीच्या जागृती गांगुर्डे अडीचशे मतांनी आघाडीवर. समिया खान 100 मतांनी आघाडीवर
प्रभाग २५
अ गट
१) सुधाकर बडगुजर -६३
२) अतुल सानप - १५
ब गट
१) साधना मटाले - ५१
२) शोभना शिंदे - २१
क गट
१) कविता नाईक - ३८
२) भाग्यश्री ढोमसे- ३२
ड गट
१) मुरलीधर भामरे - ३६
२) अनिल मटाले - १९
एकुण जागा- १२२
आघाडी - २७
भाजप - ०८
शिंदेंची शिवसेना - ०६
राष्ट्रवादी अजित पवार - ०४
ठाकरेंची शिवसेना - ०३
काँग्रेस - ०२
मनसे-०२
राष्ट्रवादी शरद पवार - ००
आरपीआय - ०१
इतर - ०१
मालेगाव
----
प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर
प्रभाग क्रमांक दहा मध्ये सुनील गायकवाड यांच्यासह भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर
प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर
प्रभाग 14 - काँग्रेसचे सुफीयान जिन 1000 मतांनी आघाडीवर
प्रभाग 14- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागृती गांगुर्डे अडीचशे मतांनी पुढे
प्रभाग 14- मधून कस्तुरी हिरवे चाळीस मतांनी आघाडीवर
प्रभाग 24 मधून शिवसेनेचे प्रवीण तिदमे आघाडीवर.
प्रभाग 15 मधून भाजपचे सचिन मराठे पुढे तर उबाठाचे प्रथमेश गीते पीछाडीवर आहे.
प्रभाग 15 मधून अर्चना थोरात तीनशे मतांनी आघाडीवर
प्रथमेश गीते 800 मतांनी पिछाडीवर
प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपचे तीनही उमेदवार आघाडीवर पहिली फेरी
नाशकात भाजपमधून तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केलेले मुकेश शहाणे आणि शशिकांत जाधव सुरुवातीच्या कलांमध्ये आघाडीवर आहेत.
एकुण जागा- १२२
पोस्टल मतदान आघाडी
भाजप - ०६
शिंदेंची शिवसेना - ०४
राष्ट्रवादी अजित पवार - ०१
ठाकरेंची शिवसेना - ०१
काँग्रेस -
मनसे-०१
राष्ट्रवादी शरद पवार गट - ०१
आरपीआय - ०१
इतर - ०१
प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपचे तीन व भाजप पुरस्कृत १ असे चारही महायुतीच्या उमेदवारांची मोठी आघाडी.
‘ड’ मध्ये अपक्ष उमेदवार भारती सागर सोनवणेंची आघाडी. महायुतीच्या उमेदवार फरदीन खान पिछाडीवर.
उर्वरित तीनही महायुतीचे उमेदवार आघाडीवर.
नाशिक महानगरपालिका प्रभाग २५ मध्ये टपाली मतदानात भाजपचे सुधाकर बडगुजर आघाडीवर
प्रभाग - 7
शिंदे शिवसेनेचे अजय बोरस्ते, रोहिणी शिरसाठ, राजेंद्र सूर्यवंशी आणि भाजपच्या स्वाती भामरे आघाडीवर
शिंदे सेना - 3
भाजप - 1
प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचे राहुल दिवे आघाडीवर तर प्रभाग 7 मध्ये शिंदे सेनेचे अजय बोरस्ते, रोहिणी शिरसाट आणि नाना सूर्यवंशी आघाडीवर भाजपकडून स्वाती भामरे टपाली मतपत्रिकेत पुढे...
नाशिक महापालिका निवडणुकीसाठी टपाल मतमोजणी सुरु झाली आहे. ९ केंद्रावर आजच्या निवडणुकीची मतमोजणी होत आहे.
प्रभाग क्र. : ठिकाण
१ते६ : मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, पंचवटी
७,१२,२४ : दादासाहेब गायकवाड सभागृह
८,९,१०, ११ : सातपूर क्लब हाऊस, सातपूर
१३,१४,१५ : वंदे मातरम् सभागृह, डीजीपीनगर
१६,२३,३० : अटल दिव्यांग भवन, मुंबई नाका
१७,१८,१९ : शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव रोड
२०,२१ व २२ : नाशिकरोड विभागीय कार्यालय
२५,२६, २८ : प्रबोधनकार ठाकरे सभागृह, सिडको
२७,२९,३१ : राजे संभाजी स्टेडियम, सिडको
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.