Shweta-Shalini-Awarded
Shweta-Shalini-Awarded 
महिला

श्वेता शालिनी यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

सरकारनामा

मुंबई :  भाजपच्या प्रवक्‍त्या श्‍वेता शालिनी यांचा नवी दिल्लीत नुकताच गौरव करण्यात आला. श्‍वेता शालिनी महाराष्ट्रातील व्हिलेज ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्पाच्या प्रमुख आहेत.

त्या मूळ अयोध्येतील असल्याने त्यांनी ' उत्तर भारतीय युवा मंच' ची स्थापना केली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या शालिनी उद्योजिका आहेत. त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत. 

या पूर्वी हा पुरस्कार जस्टीस भगवती, सुनील दत्त यांच्यासारख्या दिग्गजांना देण्यात आला होता. राष्ट्रीय गौरव पुरस्कार वितरण सोहळा दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये झालं .  एका भव्य  समारंभात लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांच्या हस्ते श्वेता शालिनी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT