Pankaja_Munde_
Pankaja_Munde_ 
महिला

मराठा समाजाला दिलेला शब्द आम्ही पुर्ण केला : पंकजा मुंडे 

सरकारनामा

मुंबई:  मराठा समाजाला दिलेला शब्द आम्ही पुर्ण केला असून समाजाला आता ख-या अर्थाने न्याय मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे . 

सरकारने मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण देऊ असा शब्द दिला होता, तसेच परळी येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी देखील आम्ही शब्द दिला होता.  तो या निकालाने पुर्ण झाला आहे .  शिवाय ओबीसी ला धक्का न लावता हे आरक्षण मिळाले आहे. या निकालामुळे मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण लागू झाले आहे. हा निकाल समाजाला मोठा दिलासा देणारा आहे.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT