Prithviraj Chavan
Prithviraj Chavan Sarkarnama
मुंबई

Prithviraj Chavan on NCP: पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य; राष्ट्रवादी अजून किती दिवस...

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणातून पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन होत असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी एक महत्त्वाचे विधान केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजून किती दिवस आमच्यासोबत असेल हे सांगता येत नाही, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT