Lata Mangeshkar Passes Away
Lata Mangeshkar Passes Away Sarkarnama
मुंबई

लाडक्या लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी दिग्गजांसह लाखो चाहत्यांची हजेरी..

सरकारनामा ब्यूरो

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज (6 फेब्रुवारी) निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनामुळे संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती.

Lata Mangeshkar Passes Away

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत मुंबईत आले होते. मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले व लतादीदींच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.

Lata Mangeshkar Passes Away

लतादीदींचे पार्थिव शिवाजी पार्क येथे घेवून येतांना लष्कराचे अधिकारी

Lata Mangeshkar Passes Away

लतादीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने जमलेले चाहते व मान्यवर

Lata Mangeshkar Passes Away

लतादीदींना तिन्ही सेना दलांकडून मानवंदना देण्यात आली.

Lata Mangeshkar Passes Away

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

Lata Mangeshkar Passes Away

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शिवाजी पार्क येथे लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लावली होती.

Lata Mangeshkar Passes Away

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.

Lata Mangeshkar Passes Away

मंत्री अदित्य ठाकरे यांनी लतादीदींना पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली.

Lata Mangeshkar Passes Away

सेनादलाचे जवान लतादीदींना अखेरची मानवंदना देतांना

Lata Mangeshkar Passes Away
Lata Mangeshkar Passes Away

लतादीदी अनंतात विलीन...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT