Protest of MPSC students
Protest of MPSC students Sarkarnama
मुंबई

MPSC Latest news Update: स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी : EWS प्रमाणत्राची अट शिथील

सरकारनामा ब्युरो

MPSC Latest news Update: राज्य सरकारने स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. आता EWS प्रमाणपत्र नसेल तरीही उमेदवारांना मुलाखतीला जाता येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून MPSC चे विद्यार्थी आपल्या मागण्या सरकारपुढे मांडत होते. त्यांच्या मागण्यही सरकारने मान्य केल्या आहेत. या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT