Conspiracy Attack Ram Mandir Sarkarnama
मुंबई

Conspiracy Attack Ram Mandir : अयोध्या राम मंदिरावर हल्ल्याचा कट? पोलिस सतर्क...

Conspiracy Attack On Ayodhya Ram Mandir : मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाने संबधित सर्व यंत्रणांना याची माहिती देत सतर्क केले आहे.

Chetan Zadpe

Mumbai News : नुकतंच उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदीरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली. मात्र आता या भव्य राम मंदिरावर हल्ल्याचा कट शिजत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली आहे. सोहम पांडे नावाच्या एका व्यक्तिने या बाबत पोलिसांना माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

सोहम पांडेने याबाबत पोलिसांना या हल्ल्याबाबत माहिती दिली. सोहम पांडे यांचा मित्र नंदकिशोर सिंग हा आरपीएफचा स्टाफ आहे. नंदकिशोर सिंग हा आग्रा ते मुंबई दरम्यान प्रवास करत असताना, नंदकिशोर सिंग यांना आग्रा अदपतपुर येथील रहिवाशी सोहेल कुरेशी हा राम मंदीरावर हल्ला करणार असल्याची माहिती समजली. यांनतर ही माहिती सोहम पांडे यांनी पोलिसांना कळवली. यानंतर आता मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाने संबधित सर्व यंत्रणांना याची माहिती देत सतर्क केले आहे. (Ram Mandir Attack News)

(सविस्तर बातमी लवकरच)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT