Maharashtra Congress Social Media Latest News Sarkarnama
मुंबई

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर,पाहा यादी

Congress : सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. (Maharashtra Congress Social Media Latest News)

नवनियुक्त जिल्हाध्यक्षांची यादी सोबत जोडली आहे.

Maharashtra Congress Social Media Latest News
Maharashtra Congress Social Media Latest News

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT