Sushama Andhare Sujay Vikhe 
नगर

Shivsena News - सुषमा अंधारे यांनी का घेतला सुजय विखेंचा समाचार....पहा Video

सुजय विखे यांनी नुकतेच एक विधान केले. साई संस्थानच्या अन्नदानाबाबत केलेल्या या विधानाने त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विखे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे

सरकारनामा ब्युरो

भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील Sujay Vikhe शिर्डीतील साईबाबा संस्थानकडून भक्तांना दिल्या जात असलेल्या मोफत अन्नदानावरुन आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांनी 'संस्थानकडून मोफत अन्नदान करण्यात येते, त्यामुळे अख्या देश येऊन जेवून जातो. महाराष्ट्रातील Maharashtra सगळे भिकारी शिर्डीत जमा होतात,हे योग्य नाही.', असे विधान केल्यानं विखेंविरोधात संतापाची मोठी लाट उसळली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT